Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील “महादेवाचा अवतार” निघाला नराधम! भोंदूने मुलावरही केला होता अत्याचार; खरात प्रकरणानंतर पुण्यातल्या पाखंडी बाबाचे वाभाडे वेशीवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 28 March 2026, 15:18
Pune's "Avatar of Mahadev" turns out to be a murderer! The impostor had also tortured the child; After the Kharat case, the hypocrite Baba of Pune was arrested at the gate

पुणे: नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर आता पुण्यात उघडकीस आलेल्या (Pune Crime) आणखी एका धक्कादायक प्रकारामुळे राज्यात अंधश्रद्धा आणि पाखंडी धर्मगुरूंचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. स्वतःला ‘महादेवाचा अवतार’ सांगत एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली असून, तपासात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. (Latest Marathi News)

 

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 सालीच ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला होता. मात्र, सामाजिक बदनामीच्या भीतीने संबंधित कुटुंबाने तक्रार मागे घेतल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतरही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी सोशल मीडियावरून या बाबाविरोधात आवाज उठवला होता, मात्र ठोस कारवाई झाली नाही.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीचा मोठा भाऊ धनंजयशास्त्री वैद्य हा स्वतःला पुरीच्या शंकराचार्यांचा शिष्य असल्याचा दावा करत होता. मात्र संबंधित पीठाकडून कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती भूपेश पाटील यांनी दिली. त्यामुळे या दोन्ही भावांनी धार्मिक आडोशाचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

याशिवाय, घरगुती पूजा, अडचणी दूर करण्याचे उपाय किंवा धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली 25 ते 40 हजार रुपये उकळल्याचेही आरोप समोर आले आहेत. विशेष म्हणजे, सध्याच्या प्रकरणातील पीडित तरुणी यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आली होती आणि तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Another act of Ashok Kharat exposed! Rape of a woman who went for advice; He sent her husband outside, gave him a sedative and kissed him...

अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर! सल्ला घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार; नवऱ्याला बाहेर पाठवून गुंगीचं औषध देऊन चुंबन घेतलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.