Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Traffic Jam: वाहनचालकांसाठी मोठी बातमी! ट्रॅफिक जॅमचे कारण आता काही सेकंदात होणार उघड; पोलिसांच्या मोबाइलवर येणार थेट ‘अलर्ट’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 22:01
Pune

photo- social media

पुणे: पुण्यातील वाढत्या वाहनसंख्येमुळे दिवसेंदिवस तीव्र होत (Pune Traffic Jam) चाललेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘ट्रॅफिकक्युअर’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा प्रायोगिक वापर सुरू केला आहे. देशात प्रथमच Google Maps च्या सहाय्याने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली पुढील 3 महिने चाचणी तत्त्वावर राबवली जाणार आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर महानगरांतही त्याची अंमलबजावणी होऊ शकते. (Latest Marathi News)

 

शहरातील सुमारे 550 कोंडीप्रवण ठिकाणांची ओळख पटवून त्यांचे 1000 हून अधिक सूक्ष्म सेगमेंट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक सेगमेंटमध्ये वाहनांचा सरासरी वेग, कोंडीची वारंवारता आणि तिची कारणे यांचे विश्लेषण केले जाते. Google Maps वरील लाल आणि गडद लाल रंगांच्या संकेतांवर आधारित कोंडीची तीव्रता मोजली जाते. वाहनांचा वेग ठरावीक मर्यादेपेक्षा कमी झाल्यास नियंत्रण कक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर तत्काळ अलर्ट जातो, त्यामुळे तातडीने उपाययोजना शक्य होते.

या प्रकल्पांतर्गत शहरातील सुमारे 300 सिग्नल यंत्रणा एआय-आधारित रिअल टाइम सिंक्रोनायझेशनद्वारे नियंत्रित केल्या जाणार आहेत. कॅमेरे, रडार आणि स्मार्ट कंट्रोलरच्या मदतीने वाहतुकीच्या घनतेनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलली जाईल. त्यामुळे वाहनांचा अनावश्यक थांबा कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.

या प्रणालीच्या विकासासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 3 महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. ट्रॅफिकक्युअर प्रणाली ऐतिहासिक डेटा आणि रिअल टाइम माहिती यांची सांगड घालून संभाव्य स्लो-डाउनचा अंदाजही वर्तवते.

वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मते, अपघात, बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यांवरील अडथळे किंवा सिग्नल बिघाड यांसारखी कारणे त्वरीत ओळखता येणार आहेत. वेगाने वाढणाऱ्या पुण्यासाठी ही प्रणाली स्मार्ट सिटीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Next Post

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घातपात की अपघात? रोहित पवारांच्या लढ्याला पहिले यश; VSR कंपनीची विमाने ग्राऊंडेड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.