Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुण्यात भाजपचं ‘मिशन 125’ धोक्यात? देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या नेत्यांना झापलं; बंद दाराआडच्या चर्चेने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 7 January 2026, 20:06
Pune Politics: Moholas were called saying "Anna Anna..." and the car was hit by 'action'; Fadnavis' stern warning to leaders in Pune

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Pune Politics) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वातावरण (Pune Mahapalika Nivadnuk) तापले आहे. एकीकडे बिनविरोध निवडून (Devendra Fadanavis) आलेल्या नगरसेवकांवरून वाद सुरू असतानाच, दुसरीकडे (Ajit Pawar) प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्ष (Murlidhar Mohol) अधिक तीव्र होत आहे. भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वी केलेल्या आरोपांची आठवण करून दिली जात असल्याने राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

 

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने 125 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र सत्तेत मित्र पक्ष असलेले अजित पवार यांच्यामुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढवल्याने भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मिशन 125 यशस्वी होईल का, याबाबत पक्षाच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे.

खासगी आणि शासकीय सर्व्हेमधूनही भाजपला फटका बसण्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप नेत्यांना कानउघडणी केल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 2500 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलून नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षात नाराजी वाढली आहे.

या नाराजीमुळे काही बंडखोरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम निकालांवर होऊ शकतो, असे बोलले जात आहे. सोमवारी रात्री कात्रज येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मूरलिधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत 165 जागांचा आढावा घेत कमकुवत प्रभागांवर तातडीने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Politics

Politics : भ्रष्टाचाराचे 'आका' तुम्हीच! भाजप आमदार महेश लांडगे यांचा अजित पवारांवर विखारी वार; पिंपरीच्या सभेतून थेट बारामतीचा काढला उल्लेख

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.