Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात रक्ताची नाती अन् खुनाचा बदला! निवडणुकीत ‘आंदेकर विरुद्ध कोमकर’ थरार; कल्याणी कोमकरांची शिंदेंच्या शिवसेनेत एन्ट्री

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 13:37
Pune Politics: Blood ties and revenge for murder in Pune politics! 'Andekar vs Komkar' thrill in the elections; Kalyani Komkar enters Shinde's Shiv Sena

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (Pune Politics) आगामी निवडणुकीत आंदेकर आणि कोमकर (Pune Crime) कुटुंबांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे महापालिकेत (Pune Mahapalika Election) आंदेकर विरुद्ध कोमकर असा थेट सामना रंगणार असल्याची चर्चा (Ayush Komkar Murder) सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. गुंड गणेश कोमकर (Andekar Gang) यांची पत्नी कल्याणी कोमकर हिने (Bandu Andekar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ आणि नारायण पेठ येथून निवडणूक लढवण्यासाठी कल्याणी कोमकर इच्छुक असून, 19 तारखेला शिवसेना भवन येथे त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली आहे. या वेळी नीलम गोऱ्हे आणि रवींद्र धंगेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. (Latest Marathi News)

 

उमेदवारी दिली तर आत्मदहन करेन

दरम्यान, आंदेकर कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली तर आत्मदहन करेन, असा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिला आहे. दुसरीकडे, आयुष कोमकर यांच्या आईनेही राजकीय पक्षांना भावनिक साद घालत आंदेकर कुटुंबातील व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देऊ नये, अशी विनंती केली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची काही महिन्यांपूर्वी गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली होती.

राजकीय वातावरण तापलं

या हत्याप्रकरणात कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना महापालिका निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

कचऱ्यात सापडलं तब्बल ‘इतकं’ सोनं अन् नंतर कचरावेचक महिलेने जे केलं ते धक्कादायक

आमच्यावर अन्याय करू नका

आयुष कोमकर यांच्या आईने सांगितले की, आम्हाला न्याय देता येत नसेल तरी आमच्यावर अन्याय करू नका. आंदेकर कुटुंबाला तिकीट दिल्यास मी आत्मदहन करेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post

Pune School News: पुण्यातील विद्यार्थिनीने चक्क केलं शिक्षिकेला प्रपोज; फेसबुकवर 'I LOVE YOU' चा मेसेज अन् नकार दिल्यास मरण्याची धमकी; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.