Monday, February 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: रिटायरमेंटनंतर हक्काचं घरही मिळेना… पुण्यात बिल्डरच्या फसवणुकीमुळे एका अधिकाऱ्याची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 9:40
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Pune News: पुणे : पुणे (Pune) शहरातील बाणेर परिसरात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने स्वतःच्या हक्काच्या घराच्या वादातून सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेश उमाकांत महाजन (वय 69) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. करारानुसार फ्लॅट न मिळाल्याने ते मानसिक तणावात (Stress) होते. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नरेश महाजन हे मूळचे अंबरनाथ येथील रहिवासी होते. ते महावितरण मधून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी बाणेरमधील स्वतःची जागा विकसित करण्यासाठी बिल्डर जयंतीलाल ओसवाल यांच्याशी करार केला होता. करारानुसार इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक फ्लॅट मिळणे अपेक्षित होते. मात्र, इमारत पूर्ण होऊनही त्यांना फ्लॅट देण्यात आला नाही.

फ्लॅट न मिळाल्याने नैराश्य

16 फेब्रुवारी रोजी महाजन अंबरनाथहून पुण्यात आले होते. त्यांनी बिल्डरकडे आपल्या हक्काच्या फ्लॅटची मागणी केली. मात्र, बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि रिषभ ओसवाल यांनी फ्लॅट देण्यास नकार दिला. तसेच त्यांना धमकावल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे महाजन खूप निराश झाले होते.

इमारतीच्या ७व्या मजल्यावरून उडी

त्याच दिवशी दुपारी सुमारे 12 वाजता महाजन यांनी संबंधित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी महाजन यांचा मुलगा मयूर महाजन यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय 56) आणि रिषभ ओसवाल (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हक्काचे घर मिळावे म्हणून एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: ट्राफिक पोलिसाची गचांडी धरून धमकी; दारुड्या आणि पत्नीचा भररस्त्यात धुमाकूळ, घटना कॅमेऱ्यात कैद

Monday, 23 February 2026, 10:50

“दीड लाख दे आणि मुलींना घेऊन जा!” नराधम बापाने पोटच्या लेकींचा केला सौदा; पित्याचं काळं कृत्य

Monday, 23 February 2026, 10:43

Mukhyamantri Teerth Darshan Yojana : सरकारने दाखवलेलं स्वप्न अधांतरी! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ योजनेला ब्रेक? हजारो ज्येष्ठ नागरिक संतापले

Monday, 23 February 2026, 10:15
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Pune News: रिटायरमेंटनंतर हक्काचं घरही मिळेना… पुण्यात बिल्डरच्या फसवणुकीमुळे एका अधिकाऱ्याची आत्महत्या

Monday, 23 February 2026, 9:40

स्वप्नपूर्तीसाठी गाव सोडलं, पण काळाने वाटेतच गाठलं! लाटेत वाहून गेला जळगावचा तरुण

Monday, 23 February 2026, 9:12

लटकलेला मृतदेह अन् ‘तो’ सुसाईड ड्रामा! खेडमधील महिलेसोबत जंगलात घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा

Monday, 23 February 2026, 8:53
Next Post

Mukhyamantri Teerth Darshan Yojana : सरकारने दाखवलेलं स्वप्न अधांतरी! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' योजनेला ब्रेक? हजारो ज्येष्ठ नागरिक संतापले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.