Wednesday, February 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: अल्पवयीन मुलांनी ‘रेकी’ केली अन् पेपर देऊन बाहेर येताच बारावीच्या विद्यार्थ्यावर केला कोयत्याने हल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 February 2026, 8:04

पुणे: पुण्यातील कोथरूड (Pune News) भागात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. बारावीचा पेपर देऊन बाहेर पडलेल्या एका 18 वर्षांच्या विद्यार्थ्यावर तीन मुलांनी कोयत्याने हल्ला केला. समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थी आणि हल्लेखोर मुले एकाच शाळेत शिकत होती. तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता.

दरम्यान, आरोपी मुलांनी हा राग विसरण्याऐवजी 2 वर्ष मनात धरून ठेवला आणि आता त्यांनी कट रचून हल्ला केला.   मुलगा बारावीची परीक्षा कुठे देणार आहे, याचे ‘रेकी’ करून आरोपींनी हा कट रचला होता.

 विद्यार्थी परीक्षा संपवून आनंदाने बाहेर आला, तेव्हा दबा धरून बसलेल्या तीन मुलांनी त्याला गाठलं. काही समजण्यापूर्वीच त्यांनी त्याच्यावर धारदार कोयत्याने वार केले. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी मुलं अल्पवयीन असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, भरवस्तीत आणि महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

US Tariff: अमेरिकेने भारतावर लादले 125% टॅरिफ; काय होणार परिणाम? जाणून घ्या

Wednesday, 25 February 2026, 8:55

विकास की नरकवास? पुण्याची हवा झाली ‘जीवघेणी’; दर तासाला 6 टन विषारी धूळ मिसळतेय हवेत!

Wednesday, 25 February 2026, 8:42

Pune News: अल्पवयीन मुलांनी ‘रेकी’ केली अन् पेपर देऊन बाहेर येताच बारावीच्या विद्यार्थ्यावर केला कोयत्याने हल्ला

Wednesday, 25 February 2026, 8:04

Pune Weather: सकाळी गारवा अन् दुपारी उकाडा, पुण्यात आज पावसाचीही शक्यता; वाचा सविस्तर हवामान अंदाज

Wednesday, 25 February 2026, 7:42

Daily Horoscope: गणेशाच्या कृपेने ‘या’ राशींचे नशीब चमकणार; तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा

Wednesday, 25 February 2026, 7:32

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घातपात की अपघात? रोहित पवारांच्या लढ्याला पहिले यश; VSR कंपनीची विमाने ग्राऊंडेड

Tuesday, 24 February 2026, 23:01
Next Post

विकास की नरकवास? पुण्याची हवा झाली 'जीवघेणी'; दर तासाला 6 टन विषारी धूळ मिसळतेय हवेत!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.