Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकास की नरकवास? पुण्याची हवा झाली ‘जीवघेणी’; दर तासाला 6 टन विषारी धूळ मिसळतेय हवेत!

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 February 2026, 8:42

पुणे: पुण्याची आता ‘विषारी हवेचे शहर’ अशी नवी ओळख निर्माण होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दर तासाला तब्बल 6 टन सिमेंटचे सूक्ष्म कण मिसळले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेले काम थेट पुणेकरांच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत. 

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या 502 अधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट सुरू आहेत. मात्र, खरी भीती अनधिकृत प्लांटची आहे, ज्यांची संख्या 175 च्या वर आहे. आकडेवारीनुसार, एक प्लांट वर्षाला 100 टन धुलिकण हवेत सोडतो. वडगाव, हडपसर, वाकड, खराडी आणि हिंजवडी यांसारखे आयटी आणि निवासी भाग आता या प्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहेत. नियमानुसार हे प्लांट वस्तीपासून 200 मीटर लांब हवेत, पण पुण्यात हे नियम फक्त कागदावरच उरले आहेत.

हे केवळ हवेतील प्रदूषण नाही, तर हे एक प्रकारचे संथ विष आहे. सिमेंटमधील सिलिका फुफ्फुसांमध्ये साचून ‘सिलिकॉसिस’सारखा असाध्य आजार आणि कर्करोगाला निमंत्रण देत आहे. कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे डोळ्यांची जळजळ आणि दम्याचे तीव्र झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी ही हवा जीवघेणी ठरत आहेत. 

विकास हवाच, पण तो मानवी जीवनाच्या मुळावर उठणारा नसावा. प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी तातडीने कठोर धोरण आखले नाही, तर पुण्याची ओळख लवकरच ‘रुग्णालयांचे शहर’ म्हणून होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06

धक्कादायक! भीषण अपघातात केजच्या तहसीलदारांचा जागीच मृत्यू; प्रशासनावर शोककळा

Thursday, 9 April 2026, 11:25

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33
Next Post

US Tariff: अमेरिकेने भारतावर लादले 125% टॅरिफ; काय होणार परिणाम? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.