Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: देवदर्शनाच्या ठिकाणी ओळख, सतत फोन, लॉजवर नेत वारंवार बलात्कार; स्वयंघोषित महिला वकिलाचा पुरुषावर अत्याचार, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 November 2025, 18:50
Pune News: Introduction at a place of worship, constant calls, repeated rape while taking to a lodge; Self-proclaimed female lawyer rapes a man, what exactly happened?

पुणे: पुण्यातील कोथरूड (Pune News) परिसरात एका महिला वकिलाने पुरुषावर लैंगिक अत्याचार (Pune Crime) केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातील एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार देऊन ही माहिती दिली. गुंगीचे औषध देऊन अतिप्रसंग केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपये मागितल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराला कोणत्याही कारणाशिवाय सतत त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कोथरूड पोलिसांनी या महिला वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Breaking News)

 

तक्रारदाराने सांगितले की, ७ नोव्हेंबर २०२४ रोजी ते कुटुंबीय आणि मित्रांसोबत तुळजापूरला दर्शनासाठी गेले होते. तेथे या महिला वकिलाची त्यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तिने त्यांच्या पत्नीचा फोन नंबर घेतला आणि वारंवार संपर्क साधू लागली. ती अनेकदा त्यांच्या घरी येऊन दोन दिवस राहिली. तिने स्वतःला हायकोर्टात प्रॅक्टिस करणारी वकील असल्याचे सांगितले होते. तिने तक्रारदाराला भाऊ मानले असल्याचेही सांगितले.

काही दिवसांनी ती कोल्हापुरात त्यांच्या घरी आली आणि त्यानंतर दोघे दुचाकीवरून बेळगावला कलावती मंदिरात दर्शनासाठी गेले. त्या वेळी तिने त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराने तिचा विरोध केला. तिने माफी मागितली. त्यानंतर चंदगड बसस्थानकाजवळ ‘मला वॉशरूमला जायचं आहे मी उघड्यावर जात नाही’ असं म्हणत ती लॉजवर घेऊन गेली. लॉजवर तिने पुन्हा चुकीचे वर्तन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ती माफी मागून पुण्यात निघून गेली.

यानंतर ती सतत त्यांच्या पत्नीच्या संपर्कात राहिली. तिने काशी विश्वनाथ मंदिराला चल अशी विनंती केली. तक्रारदार तिच्यासोबत जाण्यास तयार झाले. पुण्यात आल्यानंतर ती त्यांना तिच्या घरी घेऊन गेली. ते झोपले असताना तिने काहीतरी पेय देऊन त्यांना बेशुद्ध करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघे काशी विश्वनाथला गेले. तेथे तिने एकच रूम बुक केली आणि तीन दिवस जबरदस्तीने ठेवले. लग्न कर किंवा दोन लाख रुपये दे, नाहीतर पोलिसांत खोटी तक्रार करीन आणि फोटो व्हायरल करीन, अशी धमकी दिली. तक्रारदार कसेबसे सुटून कोल्हापूरला परतले. त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्या. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55
Next Post
thane

Thane : आई-वडिलांच्या ओरडण्यामुळे नववीतील मुलाचं धक्कादायक पाऊल; ज्याचे 'कारण' ऐकून तुम्ही व्हाल थक्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.