Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: विद्यापीठ चौकातून जाताय? थांबा! 30 दिवस बदलावे लागणार मार्ग; ‘या’ वेळेत रस्ता राहणार पूर्णपणे बंद, काय आहे कारण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 8:57

Pune News: पुणे : शहरातील गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून हे काम हाती घेण्यात आले असून 28 फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत दररोज रात्री पुलावरील एक मार्गिका बंद ठेवली जाणार आहे. (Pune Traffic Diversion)

 

महापालिकेच्या माहितीनुसार, पुलावरील जॉईंट्स दुरुस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत एक लेन वाहतुकीसाठी बंद असेल. या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या बाजूची दोनपैकी एक मार्गिका बंद राहील. मात्र दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली ठेवली जाईल, त्यामुळे वाहनचालकांना पूर्णपणे अडथळा येणार नाही.

रात्रीच्या वेळी वाहतूक तुलनेने कमी असल्याने ही वेळ निवडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दररोज पहाटे 5 वाजल्यानंतर काम थांबवून बंद असलेली मार्गिका पुन्हा सुरू केली जाईल. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनचालकांना अडचण येणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे.

यापूर्वी या पुलावरील 14 बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र दिवसाच्या मोठ्या वाहतुकीमुळे सांध्यांच्या दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले होते. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाची सुरक्षितता आणि मजबुती वाढेल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. वाहनचालकांनी या कालावधीत खबरदारी घेऊन पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Sarpanch Administrator : राज्यातील सरपंचांचे टेन्शन वाढले! प्रशासक म्हणून काम करण्याच्या आशेवर पाणी; हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.