Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवून सुरु केला ब्लॅकमेलचा खेळ; महिला कंडक्टरला केली अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 October 2025, 10:00

पुणे: पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन (Pune News) आगारात हनीट्रॅपची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला कंडक्टरने पैशांसाठी तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवून त्यांची फसवणूक केली आहे. महिला कंडक्टर वारंवार तिघांना धमक्या देऊन  त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू उकळत होती.

 

गेल्या काही वर्षांत पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  विविध प्रकारच्या फसवणुकींच्या घटना घडत असतांना याच पार्श्वभूमीवर ही हनीट्रॅपची घटना अधिकच चिंताजनक ठरली आहे.

17 सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात महिला कंडक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस तपासात समोर आले की, आरोपीने  पीडितांकडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. त्याचबरोबर, महिलेने पीडित व्यक्तींविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्याचे उघड झाले आहे. पोलिस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

या प्रकरणी अखेर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पीएमपी महामंडळ प्रशासनाने हनीट्रॅप प्रकरणी संबंधित महिलेला निलंबित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व संबंधितांचा तपास करून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

Big Update: नंबर शेअर करण्याची चिंता मिटली! व्हॉट्सॲप आणतंय मोठं फीचर; फक्त 'युजरनेम' वापरून करता येणार चॅट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.