Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिम्बायोसिसच्या 22 वर्षीय विद्यार्थिनीला भाजपकडून उमेदवारी; पुण्यात मोठी चर्चा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 6 January 2026, 11:46

पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीमध्ये एका तरुण चेहऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 36 (क) मधून अवघ्या 22 वर्षांच्या सई थोपटे हिला उमेदवारी जाहीर केली असून, ती महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे. सई सध्या सिम्बायोसिस महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. कॉलेजमध्ये लेक्चर सुरू असतानाच तिला पक्षाचा फोन आला आणि तिच्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

 

सई गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत आहे. या माध्यमातून तिने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. तिची हीच कामाची पद्धत पाहून पक्षाने तिला निवडणुकीत संधी दिली आहे. राजकारणात तरुणांचा सहभाग वाढावा, या हेतूने सईला ही उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे. घराण्यातूनच तिला राजकारणाचे बाळकडू मिळाले असून तिचे वडील प्रशांत थोपटे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांनी सईच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तिला ही मोठी जबाबदारी दिली आहे.

विद्यार्थी दशेत असतानाच सईला ही संधी मिळाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजकारणात नवीन चेहरे यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना सईच्या निमित्ताने एक सुशिक्षित आणि तरुण चेहरा समोर आला आहे. आता ही सर्वात तरुण उमेदवार पुणेकरांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सई सध्या आपल्या प्रभागात प्रचारासाठी उतरली असून मतदारांकडून तिला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

शिखर धवन पुन्हा चढणार बोहल्यावर! 'या' विदेशी सुंदरीसोबत अडकणार विवाह बंधनात; पाहा कोण आहे नवरी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.