Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election Result: पुणे नगरपरिषद निकाल: 10 ठिकाणी राष्ट्रवादीचा गुलाल, शिवसेना 4 तर भाजप 3 वर; मविआचा दारुण पराभव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 18:06
Pune Election Result: Pune Municipal Council Results: NCP wins in 10 seats, Shiv Sena on 4 and BJP on 3; Mavia's defeat is severe

पुणे: पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींच्या (Pune Election Result) निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळपासून सुरू झाली. या निवडणुकांचे (Pune Politics) निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण 17 नगराध्यक्षपदांपैकी 10 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. शिवसेनेला 4 तर भाजपला 3 नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्षपद जिंकता आलेले नाही. नगराध्यक्षपदासाठी एकूण 119 उमेदवार रिंगणात होते. (Breaking News)

 

या निकालांमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात आपली पकड कायम ठेवली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव स्पष्ट झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रवादीला मिळालेल्या यशामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निकाल पाहता बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर, जेजुरी, भोर, वडगाव मावळ, माळेगाव आणि उरुळी-फुरसुंगी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीने संघटनात्मक ताकद दाखवत स्थानिक मतदारांचा विश्वास संपादन केला आहे.

भाजपने तळेगाव, सासवड आणि आळंदी या तीन ठिकाणी नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. तर शिवसेनेने चाकण, जुन्नर, राजगुरुनगर आणि मंचर येथे यश मिळवले आहे. काही नगरपरिषदांमध्ये नगरसेवकांचे बहुमत एका पक्षाकडे असले तरी नगराध्यक्षपद दुसऱ्या पक्षाला मिळाल्याने वेगळी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत.

या निकालांनंतर पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारण अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. विकासकामे, निधीचे नियोजन आणि स्थानिक प्रश्न यावरून आगामी काळात नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये राजकीय हालचाली वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post
Election Result 2025

Election Result 2025 : भोरमध्ये भाजपची 'एकहाती' सत्ता, पण नगराध्यक्ष अजित पवार गटाचा! रामचंद्र आवारेंचा १७० मतांनी विजय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.