Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: लोणी काळभोर येथे वायरमनला खल्लास करून टाकण्याची धमकी तर कुटुंबाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 November 2025, 13:50
Pimpari-Chinchwad Crime: Attempt to kill wife for not picking up phone; Case registered against husband

Pune Crime: लोणी काळभोर, ता. 29 : दारू पीत असल्याचे नाव सांगितल्याच्या संशयावरून वायरमनला खल्लास करून टाकण्याची धमकी देऊन कुटुंबाला मारहाण (Fighting) केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राम मळा परिसरात गुरुवारी (ता.27) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहे तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

 

हेही वाचा- दिल्ली येथील नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उरुळी कांचनचा दबदबा निर्माण अकॅडमीचे 17 पैकी 17 विद्यार्थी पदकविजेते ; महाराष्ट्राला दुसरा क्रमांक

रामदास श्रीरंग शेलार (वय 43) व मालन श्रीरंग शेलार (दोघेही रा. आर्या हॉटेलचे पाठीमागे, नांदेपाटील वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) अशी जखमी झालेल्या मायलेकाची नावे आहेत. तर शंभुराजे लक्ष्मण काळभोर (वय अंदाजे 22) व त्याचे वडील लक्ष्मण अशोक काळभोर व त्याची आई निता लक्ष्मण काळभोर (रा. भांडवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास शेलार महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून काम करतात. ते कुटुंबासोबत नांदेपाटील वस्ती परिसरात राहतात. शेलार हे गुरुवारी (ता.27) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी झोपले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शंभुराजे काळभोर हा शेलार यांच्या घराजवळ आला व त्याने दरवाज्यावर लाथा घालून तू घरातून एक मिनीटात बाहेर ये. असे म्हणुन शेलार यांच्या घराचा दरवाजा उघडू लागला.

शेलार हे घरातून बाहेर गेल्यानंतर शंभुराजे काळभोर म्हणाला की, माझे आजोबा अशोक रावसाहेब काळभोर यांना मी दारु पितो असे का सांगीतले. तेव्हा शेलार म्हणाले, मी त्यांना काहीही सांगीतले नाही. तेव्हा लगेच शंभुराजे काळभोर यावे शिवीगाळ करून तुला खल्लास करीन. तुला येथे राहू देणार नाही. असे म्हणुन शेलार यांना दमदाटी केली.

भांडणे ऐकल्यानंतर शेलार यांची आई मालन शेलार व पत्नी ज्योती या घराबाहेर आल्या. मालन शेलार यांनी शंभुराजे काळभोर याला विचारले की, तुझ्या आजोबाला कोणी, काय सांगीतले असे विचार असे सांगितले. शंभुराजे काळभोर याने दारात पडलेल्या विटा फेकुन मारायला सुरुवात केली. त्यापैकी एक शेलार यांच्या डाव्या डोळ्याजवळ लागली व एक विट पाठीवर लागली. व त्यानंतर शंभुराजे काळभोर हा पळत त्याच्या घरी निघून गेला.

दरम्यान, काही वेळानंतर शंभुराजे काळभोर हा त्याचे वडील लक्ष्मण काळभोर व त्याची आई निता काळभोर वय 35 यांना घेऊन आला व काहीही न विचारता त्या तिघांनी शेलार कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर शेजारील नागरिकांनी भांडणे सोडवली. परंतु, या भांडणात रामदास शेलार व मालन शेलार हे जखमी झाले आहेत.

रामदास शेलार यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2),351(2), 351(3), 3(5) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 कलम 37(1)37(2)37(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस जगदाळे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Uruli Kanchan

Uruli kanchan : 'कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही' उरुळी कांचन येथे चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीची उरुळी कांचन पोलिसांनी काढली धिंड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.