Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: तिला मद्यधुंद अवस्थेत पाहून त्याच्यातला सैतान जागा झाला! पुण्यात घरमालकाचं पीजीतल्या तरुणीसोबत अश्लील कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 19:02
Pune Crime: Seeing her drunk, the devil in him woke up! Landlord in Pune commits obscene act with young girl in PG

पुणे: मित्र आणि मैत्रिणींनी एकत्र येऊन पार्टी (Pune Crime) केल्यानंतर दारूचे प्रमाण जास्त (Pune News) झाल्याने एका तरुणीला चालताही येत नव्हते. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला तिच्या पीजीच्या पायऱ्यांपर्यंत आणून सोडले. मात्र याच परिस्थितीचा गैरफायदा घेत पीजी मालकाने तिच्याशी अभद्र वर्तन करत विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

 

याबाबत 24 वर्षांच्या एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिरुमला ऊर्फ रघुराव तिरुम लाय्या कोथा (वय 35, रा. बालाजीनगर, घोरपडी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका खासगी ठिकाणी नोकरी करत असून ती बालाजीनगर येथील एका पीजीमध्ये वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी, तिच्या मैत्रिणी आणि आरोपी हे सर्वजण एकत्र दारू पीत होते. दारूचे प्रमाण अधिक झाल्याने तरुणीची अवस्था गंभीर झाली आणि तिला चालता येईना. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला पीजीपर्यंत आणले. मात्र, तिला थेट खोलीत न नेता पीजीच्या पायऱ्यांवरच बसवून त्या निघून गेल्या.

तरुणी पायऱ्यांवर बसलेली असताना आरोपी तिरुमला कोथा तिच्या मागून आला आणि तिला मिठी मारली. त्यानंतर तिच्याशी अभद्र वर्तन करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळवे करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21
Next Post

पुणेकरांना जे जमलं नाही, ते परदेशी पाहुण्यांनी करून दाखवलं; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.