Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, २९ लाखांचं घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 11:02
Hadapsar Crime: House burglar arrested with a village pistol and gold ornaments! Crime Branch Unit 6 takes drastic action; Property worth Rs 18 lakh seized

Pune Crime: पुणे : पुणे शहरात जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून २४ तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी आणि दुचाकी व चारचाकी वाहने असा सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचे दागिने विकत घेणारे सराफ आणि मध्यस्थ यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. Pune News

 

हेही वाचा- भीमथडी जत्रेत चोरट्यांचा डल्ला! गर्दीचा फायदा घेत बचत गटाच्या महिलेची कष्टाची कमाई लांबवली; वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपी कोणत्या मार्गाने ये-जा करतात, कोणत्या वेळेला घटना घडवतात याचा सखोल अभ्यास करून पोलिसांनी सापळा रचला.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे सनीसिंग पापसिंग दुधानी, जलसिंग राजपुतसिंग दुधान आणि मनीष बाबूलाल कुशवाह अशी आहेत. तसेच चोरीचे दागिने विकत घेणारे किरपाणसिंग शितलसिंग दुधानी, शांताराम उर्फ संतोष गुरप्पा कांबळे आणि अक्षय राजू चनाल यांनाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी बंद घरांचे कुलूप आणि कोयंडा तोडून घरफोडी करत होते. हिंजवडी परिसरातून चारचाकी वाहन चोरून त्याच वाहनाचा वापर करून रावेत परिसरात घरफोडी करून सोने आणि चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी जुना पुणे-मुंबई महामार्ग वापरून लोणावळ्याच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी १२ जणांचे विशेष पथक तयार केले.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमटने फाटा टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. घरफोडीनंतर चोरीच्या वाहनातून येत असताना पोलिसांनी वाहन अडवून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींकडून १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

रवींद्र धंगेकरांचा गेमचेंजिंग मास्टरप्लॅन! मुलाला अपक्ष लढवून महायुतीला देणार धक्का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.