Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: “गेट उघड नाहीतर…” भवानी पेठेत पोलिसांशी हुज्जत घालणं उमेदवाराच्या भावाला पडलं महागात; आचारसंहिता भंगाचाही ठपका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 January 2026, 21:43
Pune Crime: "Open the gate or else..." Arguing with the police in Bhavani Peth cost the candidate's brother dearly; Accused of violating the code of conduct

पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात (Pune Crime) बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी उमेदवाराच्या भावाविरुद्ध खडक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात घडली असून, संबंधित पोलीस निरीक्षक महिलेने याबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा भाऊ एका राजकीय पक्षाकडून उमेदवार असून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधील उमेदवारी अर्ज दाखल करणे तसेच इतर निवडणूकविषयक कामकाज सुरू होते. शुक्रवारी 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने कार्यालयाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस निरीक्षक महिला आणि कर्मचाऱ्यांना आरोपीने प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले. मात्र नियमांनुसार परवानगी नाकारण्यात आल्यानंतर आरोपीने प्रवेशद्वाराजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याने संबंधित पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी करत अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर खडक पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करत असून, घटनेच्या अनुषंगाने अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Bhor News: फरार PSI अनिल चव्हाण यांच्या अटकेसाठी भोरमध्ये घंटानाद आंदोलन; पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.