Tuesday, May 13, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News: मंगला चित्रपटगृहासमोर झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला दोन वर्षानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 15 March 2025, 15:33

पुणे : पुण्यातुन मोठी अपडेट समोर आली आहे. शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहासमोर दोन टोळ्यांच्या भांडणातून तरुणाचा खून करुन पसार झालेल्या आरोपीस दोन वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. पंडीत अण्णा कांबळे (वय 29, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अधिक माहिती अशी की, आरोपी कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी दोन गटातील भांडणातून मंगला चित्रपटगृहासमोर 15 ऑगस्ट 2013 रोजी नितीन मोहन म्हस्के (वय 35, रा. ताडीवाला रस्ता) याच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करत 17 आरोपींना अटक केली होती. मात्र कारवाई केल्यानंतर कांबळे पसार झाला होता. मागच्या दोन वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी कांबळे हा दत्तवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अल्पवयीन असताना आरोपी कांबळे याने एका तरुणाचा खून केला होता. यापूर्वी पिस्तूल विक्री प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

पोलीस उपायु्क्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकात सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, अतुल साठे, सचिन जाधव, प्रवीण दडम, सुदाम तायडे, श्रीकृष्णा सांगवे यांनी ही कारवाई केली.

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 12 May 2025, 22:51

मोठी बातमी: बीडमधील कुटे ग्रुपला ईडीचा दणका..! 188 कोटींची मालमत्ता केली जप्त

Monday, 12 May 2025, 22:15

कर्वे रस्त्यावर वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 12 May 2025, 20:28

यवत परिसरात जोरदार पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

Monday, 12 May 2025, 20:03

पुणेकरांना उकाड्यापासून मिळाला दिलासा; पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज

Monday, 12 May 2025, 19:46

न्हावरे फेस्टिवल महोत्सवाला उत्साहात सुरुवात…

Monday, 12 May 2025, 19:36
Next Post

जीबीएस आटोक्यात मात्र महापालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची सफाई अद्याप अपूर्ण

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.