Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कोथरुडमध्ये “कोयता गँग”चा हैदोस! घरात शिरून कुटुंबाला बेदम मारहाण; “वस्तीत का फिरता?” म्हणत दहशत माजवणारे 5 जण गजाआड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 March 2026, 16:44
Pune Crime: "Koyata Gang" terrorizes Kothrud! Enters house and brutally beats up family; 5 people who terrorized the residents by asking "Why are you roaming around the settlement?" arrested

पुणे: पुण्यातील कोथरुड परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद (Pune Crime) हिंसक वळण घेत घरात घुसून मारहाण आणि तोडफोडीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर मुख्य आरोपीचे नाव गुन्ह्यात समाविष्ट नसल्याची चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

 

गणजय सोसायटी परिसरात राहणाऱ्या राहुल गायकवाड (वय 22) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 15 मार्च रोजी रात्री ते आणि त्यांचे मित्र परिसरातून जात असताना काही जणांनी “वस्तीमध्ये का फिरता” असा सवाल करत वाद घातला. स्थानिकांच्या हस्तक्षेपाने तो वाद त्या वेळी मिटला होता. मात्र याच घटनेचा राग मनात ठेवून आरोपींनी काही दिवसांनी सूड उगवला.

19 मार्च रोजी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास राहुल गायकवाड हे कुटुंबासोबत घरी जेवत असताना आरोपींचा गट घरात घुसला. मोठ्या आवाजात आरडाओरडा करत त्यांनी घरात दहशत निर्माण केली. दरवाजे, भिंती, स्वयंपाकघरातील वस्तूंवर धारदार हत्याराने वार करत मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. खिडक्यांवर दगडफेक करूनही नुकसान करण्यात आले.

यावेळी राहुल आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजाऱ्यांनाही धमकावण्यात आले. सोसायटीच्या पार्किंगमध्येही आरोपींनी दहशत माजवत आणखी दोन तरुणांना मारहाण केली. या हल्ल्यात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली असली तरी मुख्य सूत्रधाराविरोधात कारवाई झालेली नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. पोलिसांनी मात्र फिर्यादीने दिलेल्या नावांनुसारच गुन्हा नोंदवला असून पुढील तपासात आणखी कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Daund News : घराच्या वाटणीसाठी पोटच्या मुलाकडून आई-वडिलांना काठीने मारहाण; 'सुन' व 'मुलगा' या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.