Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कोथरूड पोलिसांची मोठी कारवाई; निलेश घायवळ टोळीतील दोन कुख्यात आरोपी अटकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 2 January 2026, 19:00
Pune Crime: Kothrud Police take major action; Two notorious accused of Nilesh Ghaywal gang arrested

अमित मुंडीक

 

पुणे: कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत (Pune Crime) मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या निलेश घायवळ टोळीतील दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 250/2025, 251/2025 आणि 277/2025 अन्वये (Pune News) गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले मनीष रामकृष्ण माथवड (वय 28, रा. शोभा संकुल अपार्टमेंट, गणेश कॉलनी, कोथरूड) आणि चिक्या उर्फ ओंकार शाम फाटक (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 11(2), 189(1)(2), 191(2)(3), 190, 329(4), 308(2)(4)(5), 352, 351(1)(3), 296 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3(25) आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमुळे संबंधित आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार विष्णू राठोड आणि आकाश वाल्मिकी यांना गेल्या 8 दिवसांपासून आरोपी कोथरूड परिसरात येणार असल्याची माहिती मिळत होती. त्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस अंमलदार विष्णू राठोड आणि आकाश वाल्मिकी यांनी सापळा रचला. 31 डिसेंबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान आरोपी कोथरूड परिसरात आढळून आले. त्यानंतर तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम (परिमंडळ 3, पुणे शहर), सहाय्यक पोलीस आयुक्त शीतल जानवे (कोथरूड विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तसेच पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी, मयूर पांढरे आणि प्रवीण मांडवकर यांनी सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
HSRP Number Plate

HSRP Number Plate : सावध! HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस गाडी जप्त करणार की परवाना रद्द? पाहा नवे नियम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.