Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘मी कामावर येणार नाही तरी मला पगार पाहिजे; पुण्यात कृषी सेवकाचा अधीक्षक कार्यालयात तुफान राडा; तोडफोड करत कोयता काढला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 December 2025, 16:10
Pune Crime: 'Even if I don't come to work, I want my salary'; A storm broke out at the office of the superintendent of agricultural services in Pune; A scythe was taken away while vandalizing it...

पुणे: कृषी सेवक म्हणून (Pune Crime) कार्यरत असताना गैरहजर (Pune News) असूनही वेतन व भत्ते मिळत नसल्याच्या रागातून एका कृषी सेवकाने थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घुसून गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत संबंधित व्यक्तीने कार्यालयातील संगणक फोडला असून, कर्मचाऱ्यांना कोयता दाखवून धमकावल्याचा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

 

याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रमेश लक्ष्मण सकपाळ (वय 57) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन शशिकांत कांबळे (वय 40, रा. कबाडवाडी, ता. जुन्नर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता एरंडवणे येथील म्हात्रे पुलाशेजारी असलेल्या डीटीसी सेंटरमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कांबळे हे कृषी विभागात कृषी सेवक म्हणून कार्यरत होते. 2014 मध्ये कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली होती. न्यायाधिकरणाने त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्या निर्णयानंतरही सचिन कांबळे प्रत्यक्ष कामावर रुजू झाले नाहीत. दरम्यानच्या काळात त्या वेळचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांची बदली झाली आहे.

आपण गैरहजर असतानाही वेतन व भत्ते मिळत नसल्याचा राग मनात धरून सचिन कांबळे यांनी मंगळवारी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कक्षात जाऊन तेथील संगणक फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादी आणि इतर कर्मचाऱ्यांना कोयता दाखवत शिवीगाळ केली आणि कोणीही कार्यालयात काम करू नये, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला.

अलंकार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, धमकी देणे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक येसणे पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post

Pune Suicide Case: कपाळावरील टिकली काढून टाक...'; पत्नीला 'तो' निरोप दिला अन् पुण्यातील मंगेशने आयुष्य संपवलं,काळीज सुन्न करणारी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.