Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: झटपट करोडपती होण्याचं स्वप्न भंगलं! आळंदीत ‘व्हेल’ माशाच्या उलटीची तस्करी; 1 कोटी 30 लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 18:37
Pune Crime: Dream of becoming an instant millionaire shattered! Smuggling of whale vomit in Alandi; Accused arrested with goods worth Rs 1 crore 30 lakhs

पुणे: मालमत्ता गुन्हे विरोधी (Pune Crime) पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत 1 कोटी 30 लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी, म्हणजेच अँबरग्रीस, तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अँबरग्रीसचे वजन 1 किलो 380 ग्रॅम इतके आहे. (Latest Marathi News)

 

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार हर्षद कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, पोलीस अंमलदार चंद्रकांत गडदे, विनोद वीर, हर्षद कदम, विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे आणि औदुंबर रोंघे यांच्या पथकाने आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील घोलप वस्ती, मरकळ रोड, आळंदी, पुणे येथे सापळा रचला.

या कारवाईत शुभम पद्माकर अडगळे, वय 23 वर्षे, रा. घोलप वस्ती, आळंदी, पुणे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीकडे त्याचा साथीदार अक्षय वारणकर याच्याकडून विक्रीसाठी आणलेली 1 कोटी 30 लाख रुपये किमतीची 1 किलो 380 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली. सदर मुद्देमाल तात्काळ जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपीला आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली आहे.

सदर कारवाईबाबत माहिती देताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे अतिरिक्त कार्यभार असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले असून, अशा बेकायदेशीर तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
‎Marathwada News

‎Marathwada News : संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीनंतर गर्भपाताच्या घटनांत ४२% वाढ; धडकी भरवणारी आकडेवारी समोर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.