Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पीएमीपीच्या तिकीटात मोठी हेराफेरी! बनावट ॲपद्वारे तरुणाचा प्रताप, कंडक्टरच्या हुशारीने रॅकेट उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 March 2026, 11:52

Pune Crime : पुणे: शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाची असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) या संस्थेला फसवण्यासाठी एका 24 वर्षीय तरुणाने बनावट मोबाईल अॅप तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अॅपच्या माध्यमातून तो मोफत दैनंदिन पास दाखवून बसने प्रवास करत होता. मात्र एका सतर्क वाहकाच्या लक्षात ही बाब आल्याने संपूर्ण प्रकार उघड झाला.

 

पीएमपीएमएलचे ‘आपली पीएमपीएमएल’ हे अधिकृत अॅप प्रवाशांना तिकीट आणि पास काढण्यासाठी उपलब्ध आहे. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी तांत्रिक अडचणीमुळे या अॅपचा सर्व्हर बंद होता. त्यामुळे कोणालाही ऑनलाइन तिकीट किंवा पास मिळत नव्हता. त्याच दिवशी सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावरून प्रवास करत असताना संबंधित तरुणाने आपल्या मोबाईलवर पास दाखवला.

अधिकृत अॅप बंद असताना पास कसा मिळाला, याबाबत वाहकाला संशय आला. चौकशी केल्यानंतर तरुणाने अधिकृत अॅपसारखे दिसणारे बनावट अॅप स्वतः तयार केल्याचे समोर आले. या अॅपद्वारे तो खोटा पास दाखवून विनामूल्य प्रवास करत असल्याचे उघड झाले.

हा तरुण उच्चशिक्षित असून काही दिवसांपूर्वीच त्याने हे अॅप तयार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी कौस्तुभ मांजरेकर (रा. बालाजीनगर, पुणे) याच्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59
Next Post

Yavat News : मस्करीत सुरू असलेल्या गप्पांवरून गैरसमज निर्माण झाल्याने तरुणाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण, महिलेसह तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.