Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ! कोयते भिरवत आले अन्..’रेस्टॉरंट अँड बार’मध्ये दरोडा

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 19 November 2025, 13:30
Pune Crime: Koyata gang's rampage in Pune! Koyata gang came running and.. robbery in 'Restaurant and Bar'

Pune Crime: Koyata gang

Pune Crime: पुण्यातून एक दरोड्याची घटना समोर आली आहे. शहरातील कर्वेनगर रोडवरील असलेल्या एका रेस्टॉरंट अँड बार मध्ये अज्ञातांनी दरोडा घातल्याची घटना समोर आली आहे.  डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या  या बार वर मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा टाकण्यात आला आहे.  (Pune Latest Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दरोडेखोरांनी  बारच्या गल्ल्यातून 15 हजारांहून अधिक रक्कम  चोरून नेल्याची माहिती मिळत आहे.   या घटनेचा व्हिडीओ  समोर आला आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु  आहे.

हेही वाचा: बिबट्या आला रे..! बिबट्या थेट घरात घुसला; वनविभागाकडून रेस्क्यू सुरु…

ही घटना पुण्यातील अनंत रेस्टॉरंट अँड बारमध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अज्ञात टोळके हातात कोयते घेऊन रेस्टॉरंट अँड बारमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी धमकावून काउंटर मधील रोकड घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. एवढ्यावरच ण थांबता हल्लेखोरांनी हॉटेलच्या काचाही फोडल्या.  शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडणार? ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
satara

Satara : मोठी बातमी :- नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा घोळ उघड; शहरात गोंधळ, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.