Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात 87 वर्षीय निवृत्त मेजरची सव्वा कोटींची लूट! केअर टेकरने चेक चोरला,बनावट सह्या केल्या अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 29 January 2026, 21:56
Pune Crime: 87-year-old retired major robbed of Rs 1.25 crore in Pune! Caretaker stole cheque, forged signatures and...

पुणे: पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या विश्वासाचा (Pune Crime) गैरफायदा घेत फसवणूक केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलबाळ कोणी नसल्याने काळजी घेण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने नेमलेलाच केअर टेकर त्यांच्या आयुष्याच्या साठवलेल्या कमाईवर डल्ला मारत तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे वृद्धांच्या सुरक्षिततेचा आणि केअर टेकर व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित झाला आहे.

 

मेजर बोमन इरुशॉ अमारिया (वय 87, रा. पुण्यधाम वृद्धाश्रम, कोंढवा) हे निवृत्त लष्करी अधिकारी असून, वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे ते वृद्धाश्रमात राहायला गेले होते. दैनंदिन गरजांसाठी त्यांनी केअर टेकर नेमला होता. मात्र, याच केअर टेकरने त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेत इतर साथीदारांच्या मदतीने अमारिया यांचे धनादेश चोरले आणि बँकेतून परस्पर रक्कम काढली.

मार्च 2025 पासून आजपर्यंत बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेतून ही फसवणूक सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयास्पद व्यवहार लक्षात आल्यानंतर अमारिया यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुप्रितसिंग भुपेंद्र कंडारिया (वय 39, रा. माधव सोसायटी, कोथरूड) याला अटक केली असून केअर टेकर राज शहा आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात आरोपींनी धनादेशांचा गैरवापर करून मोठ्या रकमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून आणखी किती जण या फसवणुकीत सामील आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून, ज्येष्ठ नागरिकांच्या असुरक्षिततेवर मारलेला घाव आहे. एकाकी वृद्धांची काळजी घेताना केअर टेकरची पार्श्वभूमी तपासण्याची गरज किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Ajit Pawar Death: Sunetra Pawar, Praful Patel or Sunil Tatkare? A big challenge for the Pawar family to decide Ajit's political heir!

Ajit Pawar Death: सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे? अजितदादांचा राजकीय वारसदार ठरवण्याचं पवार कुटुंबासमोर मोठं आव्हान!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.