Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: सोरतापवाडीत रुग्णवाहिकेला रस्ता देताना दुचाकीचा अपघात; दोघेजण जखमी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 11 March 2026, 19:31

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेला रस्ता देताना (Pune Accident) झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वजन काट्याच्या समोर पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. अपघात झालेल्या दोन्ही व्यक्ती या कुर्डूवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील असल्याची माहिती मिळाली असून पूर्ण नाव व पत्ता याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. (Breaking News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील दोघेजण हे पुणे – सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या बाजूने दुचाकीवर निघाले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून एक रुग्णवाहिका हि निघाली होती. यावेळी रुग्णवाहिकेला रस्ता देताना त्यांना अज्ञात वाहनाची ठोस बसली की त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे दोघेजण रस्त्यावर आपटले.

यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनाखाली दुचाकी चालकाचा हात गेल्याने हाताला मोठी दुखापत झाली. तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्याचवेळी केशर रुग्णवाहिकेचे वैजिनाथ कदम हे त्यांची खाजगी गाडी नीट करून उरुळी कांचन कडे निघाले होते.

कदम यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्या स्वतःच्या खासगी गाडीतून दोघांनाही तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. अपघातग्रस्त व्यक्ती मदतीची अपेक्षा करत असताना कदम यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक केले जात आहे. अपघातातील व्यक्तींची नावे अद्याप समजू शकली नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

500 मीटरवर चारचाकीची कामगाराला धडक
सोरतापवाडी हद्दीत महामार्गाच्या बाजूला काम करीत असलेल्या एका कामगाराला एका चारचाकी चालकाने जोरात धडक दिली. या घटनेत कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्या अपघाताची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Baramati Politics: Who will contest the Baramati seat after Ajitdada? Final voter list released; Election Commission's biggest update!

Baramati Politics: अजितदादांनंतर बारामतीचा गड कोण लढवणार? अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; निवडणूक आयोगाची सर्वात मोठी अपडेट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.