Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: उरुळी कांचन येथे भरधाव स्कुटरचा अपघात, पाठीमागे बसलेल्या इसमाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 11:31
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune Accident: उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाताना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विश्वा पेट्रोल पंपासमोर शनिवारी (ता. 17) दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

 

नंदु बहरैची कुमार (वय -55, सध्या रा.चाळ नं. 34 34, कृष्णा प्रभू हॉस्पीटलचे जवळ, लक्ष्मीनगर, पर्वती, जि.पुणे, रा. बहरैची, हलू आपार मेळपो. गौरा उपाध्याय वस्ती, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश दिनेशकुमार राणा (वय -21 वर्श, धंदा- मजुरी, सध्या रा.चाळ नं. 3434, कृष्णा प्रभू हॉस्पीटलचे जवळ, लक्ष्मीनगर, पर्वती, जि.पुणे, मूळ रा. रेबारी भास, भाटकडा, ता. जि. सिरोही, राज्य राजस्थान) याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष लक्ष्मण झोंबाडे (वय 35, व्यवसाय अँम्ब्युलन्स ड्रायव्हर, रा. झोंबाडेवस्ती, उरुळी कांचन) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश राणा हा त्याच्या ताब्यातील सुझुकी एक्सेस स्कुटर (क्रमांक MH 12 TL 6908) भरधाव वेगात व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चालवत होता. स्कुटरवर मागे बसलेला नंदु बहरैची कुमार हा अचानक जोरात हलल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कुटर घसरून अपघात झाला. या अपघातात नंदु कुमार यांना डोक्याला व पोटाला गंभीर दुखापती होऊन झाली होती तर अपघातात स्कुटरचेही मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे व रतन चव्हाण यांनी तात्काळ जखमी नंदु बहरैची कुमार याला उरुळी कांचन येथील हिमालया रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्कुटर चालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश भोसले करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

अजित पवारांना वगळून पुण्यात भाजप-शिवसेनेची युती! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.