पुणे शहर

खडकी हादरले! रेंजहिल्स येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे: शहरातील खडकी परिसरात एका जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. भांडण लावल्याच्या संशयावरून...

Read moreDetails

पुणे: अचानक लावला ब्रेक अन् लोखंडी सळ्या थेट घुसल्या अंगात; ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे: पुण्याच्या चांदणी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

Read moreDetails

बाथरुम साफ करण्यास नकार दिल्याने पाच अल्पवयीन मुलांकडून एका सतरा वर्षीय मुलाचा खुन करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

पुणे : शहराच्या येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील ५ अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण करून टॉवेल...

Read moreDetails

खराडीतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण; खोदकामानंतर डांबरीकरणाचे काम रखडले, अपघातांचा धोका वाढला

खराडी: खराडी परिसरात भूमिगत केबलच्या कामासाठी केलेल्या खोदकामानंतर त्यांची दुरुस्ती न केल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. थोपटे...

Read moreDetails

माळेगाव साखर कारखान्याच्या रणधुमाळीत अजित पवार स्वतः रिंगणात; राजकीय उत्सुकता शिगेला

बारामती: बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः...

Read moreDetails

पावसाळ्यात पुणेकरांची कचरा कोंडी; शहरातील महत्वाचे प्रकल्प बंद, नियोजनाअभावी नागरिकांचा संताप

पुणे: पुणे शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. शहरातील काही महत्त्वाचे प्रकल्प सध्या बंद असल्याने उर्वरित...

Read moreDetails

रवींद्र धंगेकरांचा निर्धार; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्वबळावर लढण्याची तयारी

पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच प्रारंभ होणार असून, सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी...

Read moreDetails

Pune Accident: गंगाधाम चौकात ट्रक आणि स्कूटरचा भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

पुणे: शहरातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात ट्रक आणि स्कूटरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच...

Read moreDetails

‘कॅम्प कोला’ डीलरशिपचे दाखवले आमिष; बारामतीतील व्यावसायिकाला घातला चार लाखांचा गंडा

बारामती: रिलायन्सच्या 'कॅम्प कोला' कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून दौंड तालुक्यातील सुपे येथील एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर...

Read moreDetails

थेऊर येथे टेम्पोमधून तब्बल 500 किलो तांब्याच्या तारांची चोरी; लोणी काळभोर पोलिसांकडून तीन चोरट्यांना अटक

लोणी काळभोर : टेम्पोमधून तब्बल 500 किलो जुन्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर...

Read moreDetails
Page 367 of 1367 1 366 367 368 1,367

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!