Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: संतापजनक..! पुण्यातील ‘त्या’ तरुणीसोबत भररस्त्यात काय घडलं? माथेफिरू तरुणाचं कृत्य पाहून पोलीसही चक्रावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 December 2025, 10:06
Kolhapur Crime: Angry over helping in love marriage, couple fatally attacked by a coyote; stir in the city

Photo- Social Media

Pune Crime:  पुणे : प्रेमास नकार मिळाल्याचा राग मनात धरून एका तरुणाने थेट रिक्षा आणि दुचाकींना आग (Fire) लावल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रहाटणी परिसरातील श्रीनगर स्वामी समर्थ कॉलनीत घडली आहे. या आगीत चार दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना 29 डिसेंबर रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. Pune Crime News

 

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल 

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भगवान अशोक घनाते यांनी ही तक्रार नोंदवली आहे. भगवान घनाते हे रिक्षा चालक असून त्यांनी आपल्या घरासमोर रिक्षा पार्क केली होती. त्याच ठिकाणी त्यांची दुचाकी तसेच त्यांच्या भावांच्या दुचाकीही उभ्या होत्या. संशयिताने या सर्व वाहनांना आग लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

CCTV फुटेज तपासणी

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताने पेट्रोलचा वापर करून वाहने पेटवताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

या घटनेप्रकरणी 22 वर्षीय अभिषेक राजाराम श्रीनामे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संशयिताचा शोध घेतला जात आहे. परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Leopard Captured in Ashtapur

अष्टापुर येथे बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांकडून वनविभागाचे कौतुक.., Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.