Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; आयआयटीच्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 March 2026, 11:45

Mumbai Pune Expressway : मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune Expressway) वेवर झालेल्या भीषण अपघातात (Accident) आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्रांसोबत सहलीसाठी गेलेल्या या तरुणांचा प्रवास अचानक दुर्दैवी ठरला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईतील सहा मित्र सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री उशिरा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी पहाटे लोणावळ्यात सूर्योदय पाहण्याचा बेत आखला होता. 18 मार्चच्या पहाटे ते लोणावळ्याकडे जात असताना भातान बोगद्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, कार वेगात जात असताना चालकाने समोर असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरच्या मागील भागावर आदळली. धडक इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.

या अपघातात ओम कुमार बोरसे (नाशिक), श्रेयांश शर्मा (जयपूर) आणि लय देशभ्रतार (नागपूर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य करण्यात आले आणि सर्वांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेत आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी अत्यंत हुशार असून नामांकित संस्थेत शिक्षण घेत होते. एका सहलीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेमुळे वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि सुरक्षित वाहन चालवण्याचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48
Next Post

मोबाईलने दिले जीवदान? सिंहगडाच्या 35० फूट खोल दरीत कोसळूनही डॉक्टर सुखरूप; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.