Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सातारा रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जाणार; ‘एनएचएआय’, जिल्हा प्रशासन व पीएमआरडीए यांची संयुक्त कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 15:16

खेड-शिवापूर, ता. 1: देहुरोड ते सारोळा दरम्यान पुणे-सातारा रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सोमवारपासून (ता.3मार्च) करण्यात येणार आहे. तरी या रस्त्यावर ज्यांची अतिक्रमणे असतील त्यांनी तत्काळ काढून घ्यावीत. अन्यथा सबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत पुणे-सातारा रस्त्यावर देहूरोड ते सारोळा दरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग, स्टॉल, केबल आदींचे अतिक्रमणे झाल्याचे आढळून आले आहे. या अतिक्रमणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (ता.3मार्च) ही अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व पीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे सातारा या महामार्गावरील दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

तरी या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे सबंधितांनी काढून घ्यावी. अन्यथा प्रशासनाकडून ही अतिक्रमणे हटविताना काही नुकसान झाल्यास त्याला सबंधीत प्रशासन जबाबदार राहणार नाही. तसेच ही धोकादायक अतिक्रमणे त्वरीत न काढल्यास सबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
RPF Jawan died in railway accident in Jinti Solapur

करमाळ्यातील जिंती येथे केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.