Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 7 April 2026, 12:45

Dairy Farm Bridge : पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा डेअरी फार्म उड्डाणपूल आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून एप्रिल अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

 

या प्रकल्पातील सर्वात अवघड टप्पा असलेले रेल्वे मार्गावरील स्टील गर्डर बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. दररोज नियोजनबद्ध पद्धतीने गर्डर बसवून त्यांची जोडणी केली जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर स्लॅब टाकणे, डांबरीकरण आणि अंतिम कामे जलदगतीने पूर्ण केली जाणार आहेत.

पिंपळे सौदागर, रहाटणी आणि पिंपरी कॅम्प या भागांमधून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी डेअरी फार्म मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मात्र, रेल्वे फाटकामुळे वाहनचालकांना मोठा वेळ थांबावे लागत होते. या उड्डाणपुलामुळे सुमारे 1290 मीटरचा प्रवास आता थांबा न घेता करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार असून वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल.

या प्रकल्पाला 2023 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र वृक्षतोड, विविध परवानग्या आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीमुळे कामात काही अडथळे आले. तरीही महापालिकेच्या स्थापत्य विभागाने या अडचणींवर मात करत प्रकल्पाला गती दिली आहे.

एप्रिल अखेरपर्यंत हा पूल सुरू झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

पुण्यात टँकर ठरतोय 'यमदूत'! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.