Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीत ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 November 2024, 18:21
woman leg breaks down while climbing in train at katphal pune

पिंपरी : चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात शनिवारी (दि. 23) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला आहे. गणेश शहाजी देशमाने (वय-४१), हनुमंत जीवन धारवडकर (वय-४०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला होता. मात्र, चिखली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

याप्रकरणी अनिकेत शहाजी देशमाने (वय-२६, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी हुलाजी उर्फ मोहन महादू सोडगीर (४२, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गणेश देशमाने आणि त्यांचा मेहुणा हनुमंत धारवडकर हे दुचाकीवरून जात होते. ते दोघे सावतामाळी रोडवर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30

सावधान! पुण्यात पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा थरार; घरातच कैद करून वृद्ध महिलेचे 97 लाख हडपले

Friday, 10 April 2026, 14:28

इंदापुरातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या लाचखोर सचिवाला रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 13:45
Next Post

खळबळजनक...! पुणे-मुंबई महामार्गालगत महिलेची हत्या; मृतदेह पोत्यात घालून फेकला झुडपात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.