Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 March 2024, 15:07

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ९ पोलीस निरीक्षक, ३ सहायक निरीक्षक आणि ९ उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्याबाबतचे आदेश बुधवारी १३ मार्च रोजी देण्यात आले आहेत.

 

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही अधिकारी आले आहेत. या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले होते. आता त्यांची पोलीस ठाणे, गुन्हे शाखांमध्ये बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले पोलीस निरीक्षक खालीलप्रमाणे : (कोठून – कोठे)

नितीन फटांगरे-(देहूरोड पोलीस ठाणे – भोसरी पोलीस ठाणे)

भीमा नरके-(चाकण पोलीस ठाणे – आळंदी पोलीस ठाणे)

महेश बनसोडे-(नियंत्रण कक्ष – सांगवी पोलीस ठाणे)

गणेश जामदार-(नियंत्रण कक्ष – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)

प्रवीण कांबळे -(नियंत्रण कक्ष – विशेष शाखा)

विजयकुमार वाकसे-(नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)

संदीप पाटील-(नियंत्रण कक्ष – चाकण पोलीस ठाणे)

धनंजय कापरे-(नियंत्रण कक्ष – पिंपरी पोलीस ठाणे)

भारत शिंदे-(नियंत्रण कक्ष – भोसरी पोलीस ठाणे)

बदली झालेले सहायक निरीक्षक

छाया गुजर-(नियंत्रण कक्ष – भोसरी पोलीस ठाणे)

प्रवीण स्वामी-(नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)

राकेश भामरे-(नियंत्रण कक्ष – दिघी पोलीस ठाणे)

बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक

मीरा त्र्यंबके-(नियंत्रण कक्ष – विशेष शाखा)

अश्विनी तळे-(नियंत्रण कक्ष – चिखली पोलीस ठाणे)

चक्रधर ताकभाते-(नियंत्रण कक्ष – सांगीव पोलीस ठाणे)

समाधान मचाले-(नियंत्रण कक्ष – निगडी पोलीस ठाणे)

अजयकुमार राठोड-(नियंत्रण कक्ष – देहूरोड पोलीस ठाणे)

अश्विनी उबाळे-(नियंत्रण कक्ष – पिंपरी पोलीस ठाणे)

प्रकाश कातकाडे-(नियंत्रण कक्ष – चाकण पोलीस ठाणे)

नाईद शेख-(नियंत्रण कक्ष – शिरगाव-परंदवडी पोलीस ठाणे)

वैशाली गुळवे-(नियंत्रण कक्ष – दिघी पोलीस ठाणे)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post

धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केला पतीचा खून; १ कोटी टर्म इन्शुरन्ससाठी पतीला संपवलं, चिंबळीतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.