Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘ऑपरेशन मुस्कान–14’मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची भरीव कामगिरी; 121 हरवलेली बालके सुखरूप परत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 13:50

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

Pune News : पिंपरी चिंचवड : हरवलेल्या 18 वर्षांखालील बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान–14’ या विशेष मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 121 हरवलेली बालके सुखरूप शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिली आहेत. महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनांनुसार सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखा व संबंधित यंत्रणांनी संयुक्त पथके तयार करून शोधकार्य हाती घेतले.

सन 2018 ते 20 जानेवारी 2026 या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत अपहरण व हरवल्याची एकूण 214 प्रकरणे नोंदविण्यात आली होती, ज्यामध्ये 30 बालके व 184 बालिकांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मोहिमेत जुन्या प्रकरणांतील 71 बालके (11 बालके व 60 बालिका) तसेच नव्याने दाखल झालेल्या प्रकरणांतील 50 बालके (16 बालके व 34 बालिका) शोधण्यात पोलिसांना यश आले. अशा प्रकारे एकूण 27 बालके व 94 बालिका मिळून 121 हरवलेली बालके सुरक्षित परत आणण्यात आली.

या मोहिमेची अंमलबजावणी पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हरवलेल्या बालकांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविणे हे केवळ कायदेशीर कर्तव्य नसून सामाजिक जबाबदारी असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या यशस्वी कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व कौतुक व्यक्त होत असून भविष्यातही अशा प्रभावी मोहिमा राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Pune News: सिंहगडावर कामाला आलेल्या मजुराचा मृत्यू; बेपत्ता असलेल्या धोत्रेंचा दरीत सापडला मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.