Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात चाललंय तरी काय? भररस्त्यात चक्क आलिशान कारमधून महागड्या अंमली पदार्थांची विक्री; लाखोंचा ऐवज जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 19:02
Pune Crime: What's going on in Pune? Selling expensive drugs from a luxury car on the highway; Goods worth lakhs seized

पुणे: आलिशान मोटारीतून मेफेड्रोन (Pune Crime) म्हणजेच एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी (Pune News) आणणाऱ्या एका तरुणाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्ससह मोटार, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 24 लाख 47 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री तळेगाव दाभाडे येथील मनोहरनगर परिसरात करण्यात आली. (Latest Marathi News)

ओम रवींद्र आभाळे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटारीतून एमडी ड्रग्स विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयित मोटार अडवली. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये 39.89 ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला.

चौकशीदरम्यान हा अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एमडी ड्रग्स, वापरात असलेली आलिशान मोटार, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत 24 लाख 47 हजार 300 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

या कारवाईमुळे तळेगाव दाभाडे परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आरोपीकडून हे ड्रग्स कुठून आणले आणि कोणाला विक्रीसाठी होते, याचा तपास पोलीस करत आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून ड्रग्स नेटवर्कचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45
Next Post
Crime News

Crime News : पुण्यात दारुपार्टीत वाद! मध्यधुंद अवस्थेत तरुणांचं भयंकर कृत्य; चाकूने गळा चिरला अन् मृतदेह...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp