Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात रोड रोमिओचा कारनामा! तिने नकार दिला म्हणून त्याने रिक्षा अन् गाड्या पेटवल्या…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 December 2025, 20:06
Pune Crime: Road Romeo's exploits in Pune! He set rickshaws and cars on fire because she refused...

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात (Pune Crime) प्रेमास नकार दिल्याच्या कारणातून संतापलेल्या तरुणाने रिक्षा आणि चार दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक (Pune News) घटना घडली आहे. या आगीत एक रिक्षा आणि चार दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना श्रीनगर भागातील स्वामी समर्थ कॉलनी येथे सोमवारी 29 डिसेंबर रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

 

या प्रकरणी अभिषेक राजाराम श्रीनामे (वय 22, रा. स्वामी समर्थ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भगवान अशोक घनाते (वय 53, रा. स्वामी समर्थ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान घनाते हे रिक्षा चालक असून त्यांनी आपली रिक्षा आणि दुचाकी घरासमोर उभी केली होती. तसेच त्यांच्या भावांनीही त्यांच्या दुचाकी याच ठिकाणी पार्क केल्या होत्या. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित अभिषेक श्रीनामे याने या सर्व वाहनांवर पेट्रोल ओतून त्यांना आग लावली.

आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत चार दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे जळून नष्ट झाल्या होत्या. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून संशयित पेट्रोल ओतून वाहने पेटवत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. प्राथमिक तपासात एका तरुणीने प्रेमास नकार दिल्याने अभिषेक श्रीनामे याने संतापातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Politics: BJP's tension increases! NCP achieves 'unity' in Pune; Clock and trumpet will fight together in the same ward

Pune Politics: भाजपचं टेन्शन वाढलं! पुण्यात राष्ट्रवादीची 'एकी' साध्य; एकाच प्रभागात घड्याळ अन् तुतारी एकत्र लढणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.