Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : माझ्याकडे पण वर्दी म्हणत पोलीस महिलेला मारहाण…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 9:38

पिंपरी-चिंचवड :Pune Crime News – कर्तव्यावर असणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथून समोर आला आहे. (Pune Crime News) हा प्रकार रात्री पावणे नऊ वाजता घडला आहे. तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे पण वर्दी आहे, अशी महिलेले धमकी करत शिवीगाळ केली. (Pune Crime News)

याप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संगीता शांताराम कदम (वय 27, रा. पिंपळे गुरव) या महिलेस अटक केली आहे.

मिळालेल्यमा माहितीनुसार, तक्रारदार महिला या वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. फुगेवाडी येथे कर्तव्य बजावत असताना एमएच 14/एचएस 2105 क्रमांकाच्या दुचाकीवरून धरमिंदर मनजित सिंग हा विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन आला. त्याच्यावर वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई फिर्यादी करीत होत्या.

त्यावेळी धरमिंदर याच्या पाठीमागे बसलेल्या आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या हातातून धरमिंदर याचा वाहन चालविण्याचा परवाना घेतला. तो तोडून फेकून दिला. (Bhosari) तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे पण वर्दी आहे, अशी महिलेने फिर्यादी यांना धमकी दिली. महिलेने फिर्यादीसोबत धक्काबुक्की, मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune Crime : एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोघांची खेड पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर तुफान हाणामारी..!

Breaking News : लोणी काळभोर हद्दीत बीट मार्शल पोलिसाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, दोघांना अटक ; कवडीपाट टोलनाक्यावरील रात्रीची घटना

Daund Crime : दौंड तालुक्यातील रावणगाव येथे पोलिसाला मारहाण

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Baramati Crime : विजेच्या खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू ; महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.