Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तुझ्या माहेरचं घर विकून पैसे दे नाहीतर संपवून टाकीन” असे म्हणत पत्नीला लोखंडी कुलूपाने ठेचले, बेदम मारहाण केली अन्…; पिंपरी चिंचवड येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 December 2025, 9:25

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) काळेवाडी परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासूचे घर विकून त्याचे पैसे मिळावेत या मागणीसाठी जावईने हे क्रूर कृत्य केले. संदेश लाजरस चोपडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गंभीर घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काळेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती संदेश हा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीकडे पैशांसाठी तगादा लावत होता. सासूचे घर विकून त्याचे सर्व पैसे आपल्या हातात द्यावेत, अशी त्याची इच्छा होती. पत्नीने या गोष्टीला विरोध केल्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी  रात्री संतापलेल्या संदेशने पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याने रागाच्या भरात घरातील लोखंडी कुलूप घेतले आणि पत्नीच्या डोक्यावर जोरात प्रहार केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे महिला तिथेच कोसळली. इतकेच नाही तर कंबरेच्या पट्ट्याने देखील तिला अमानुषपणे झोडपून काढले.

या हल्ल्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

Nanded Crime: दिवसाढवळ्या 'ऑपरेशन किडनॅपिंग'; माजी विरोधी पक्षनेत्याला बेदम मारहाण, अजित पवारांच्या आमदाराचं नाव येताच खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.