Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: अजित पवारांना पिंपरीत मोठा धक्का! महापौर, उपमहापौर अन् सभापती थेट भाजपमध्ये; मुंबईत पार पडलं ‘ऑपरेशन लोटस’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 14:53
Ajit Pawar: Ajit Pawar gets a big shock in Pimpri! Mayor, Deputy Mayor and Speaker join BJP directly; 'Operation Lotus' completed in Mumbai

पुणे: आगामी निवडणुकांच्या (Ajit Pawar) पार्श्वभूमीवर राज्यातील (Pimpri-Chinchwad News) राजकारणात हालचालींना वेग आला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune Politics) मोठे पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. आज मुंबईत (Pune Election) झालेल्या कार्यक्रमात पुण्यातील अनेक नेत्यांनी (BJP) भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापुसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, माजी (Maharashtra Politics) नगरसेविका सायली वांजळे आणि माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचाही भाजपमध्ये समावेश झाला. हे सर्व प्रवेश मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडले. (Latest Marathi News)

 

अजित पवार गटाला भाजपकडून धक्का

दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अजित पवार गटाला भाजपकडून मोठा धक्का दिला आहे. आज मुंबईत अजित पवार गटाचे 8 माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. या प्रवेशांमध्ये माजी महापौरांचा मुलगा, माजी स्थायी समिती अध्यक्ष तसेच माजी उपमहापौर यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये संजोग वाघेरे, उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, राजू मिसाळ, समीर मासुळकर, रवी लांडगे, जालिंदर शिंदे, अमित गावडे, संजय काटे, मीनल यादव, कुशाग्र कदम, प्रसाद शेट्टी आणि विनोद नढे यांचा समावेश आहे. (Breaking News)

निष्ठावंत नाराज

मुंबईत पिंपरी-चिंचवडमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असतानाच, दुसरीकडे स्थानिक भाजपमधील इच्छुकांनी आंदोलन सुरू केले आहे. पक्षाबाहेरून होणाऱ्या प्रवेशांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत इच्छुकांनी थेट बंडाचा इशारा दिला आहे. 820 जणांकडून अर्ज मागवून मुलाखती घेतल्या असताना बाहेरून उमेदवार आणले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तरीही हा विरोध झुगारून भाजपने पक्षप्रवेश स्वीकारले आहेत.

सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेच्या वेळी भाजपमध्ये असलेल्या बापू पठारे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र जागा राष्ट्रवादीला सुटल्याने त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्या वेळी पठारे पिता-पुत्रांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन भाजपचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पठारे कुटुंबाची भाजपशी जवळीक कायम होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच सुरेंद्र पठारे यांचा भाजप प्रवेश झाल्याचे सांगितले जात असून आमदार बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Nagarparishad Election

Nagarparishad Election : 'काळे-कोल्हे' समर्थक आमनेसामने! मतदान केंद्रावर राडा अन् पोलिसांशी हुज्जत; सिन्नरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.