Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagarparishad Election : ‘काळे-कोल्हे’ समर्थक आमनेसामने! मतदान केंद्रावर राडा अन् पोलिसांशी हुज्जत; सिन्नरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 December 2025, 15:01
Nagarparishad Election

photo- social media

Nagarparishad Election : कोपरगावमध्ये सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीदरम्यान एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे समर्थक आमनेसामने आले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मतदारांवर दबाव टाकत असल्याचे आरोप करण्यात आले.

 

हा सगळा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच घडला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या परिसरातून दूर केले. या वेळी काही प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. (Nagarparishad Election)

या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणावाचं वातावरण होतं. परिसरात मोठी गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. दुपारनंतर मतदारांची संख्या वाढताना दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे १८ टक्के मतदान झालं होतं.

कोपरगावमधील ही निवडणूक काळे आणि कोल्हे गटांच्या वर्चस्वासाठी महत्त्वाची मानली जाते. सकाळी थंडीमुळे मतदानाचा वेग कमी होता, मात्र दुपारी गर्दी वाढल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं. मतदारांवर प्रभाव टाकल्याचे आरोप दोन्ही बाजूंनी झाले.

दरम्यान, पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मतदान शांततेत पार पडावे यासाठी मतदान केंद्रांच्या आजूबाजूला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याच दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपरिषदेत बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एका तरुणाने बनावट आधार कार्डच्या मदतीने मतदान करण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी आला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळीच त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राजकारण तापले! हर्षवर्धन सपकाळ यांची मोदी सरकारवर जोरदार टीका; ‘न्याय सत्याग्रह’ आंदोलनाने सरकारची झोप उडवणार?

Thursday, 9 April 2026, 12:56

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06

धक्कादायक! भीषण अपघातात केजच्या तहसीलदारांचा जागीच मृत्यू; प्रशासनावर शोककळा

Thursday, 9 April 2026, 11:25

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46
Next Post

Shubman Gill: भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या 'या' स्टार खेळाडूला T20 विश्वचषकातून वगळलं; टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.