Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी आयुक्तालयात ८०१ पोलीस अंमलदारांच्या बदल्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 May 2025, 17:37
pimpri chinchwad 801 police amaldar transferred

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ८०१ पोलिस अंमलदारांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत ही प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने पूर्ण झाली. या बदल्यांमध्ये ३१ मे २०२५ रोजी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या अंमलदारांचा समावेश आहे.

 

बदल्यांसाठी पोलिस आस्थापना मंडळाची बैठक घेऊन संबंधित अंमलदारांना २३ मे रोजी निगडी पोलिस मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. बैठकीदरम्यान पोलिस स्टेशन आणि विविध शाखांमधील उपलब्ध रिक्त पदांची यादी स्क्रिनवर दाखवण्यात आली. त्यानंतर अंमलदारांना त्यांच्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण निवडण्याची संधी देण्यात आली. या प्रक्रियेत ७९ अंमलदारांची गुन्हे शाखेत, तर ७२२ अंमलदारांची पोलीस स्टेशन व इतर शाखांमध्ये प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

या संपूर्ण प्रक्रियेत सेवा अभिलेख, कार्यक्षमता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारशींचा विचार करून, कोणताही भेदभाव न करता बदल्या पारदर्शकतेने पार पडल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बदल्या हा संवेदनशील विषय असून, सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांची मते विचारात घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली गेली असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
anti-drugs task force of Maharashtra police, to start operating soon

अँटी-ड्रग टास्क फोर्सच्या कामाला लवकरच होणार आरंभ; पुणे आणि नागपूर येथे विभागीय मुख्यालये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.