पुणे

कारेगाव येथे वीज मीटर मध्ये छेडछाड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

अक्षय टेमगिरे शिरूर : कारेगाव ता. शिरूर येथील महावितरण कंपनीच्या वीज चोरी प्रकरणात रांजणगाव पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर वीज चोरी...

Read moreDetails

थेऊरमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून दोन जणांना धारधार शश्त्राने मारहाण; चार जणांवर गुन्हा तर दोघांना अटक…

लोणी काळभोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी दोघांना धारधार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली...

Read moreDetails

नांदेड सिटीमध्ये भीषण दुर्घटना! मातीच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले; एकाचा मृत्यू

अमित मुंडिक पुणे : सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरात आज सकाळी एक गंभीर अपघात घडला. एका बांधकामस्थळी सुरू असलेल्या कामादरम्यान...

Read moreDetails

Pune Crime : पबजी खेळ सत्यात उतरला…; मित्राने अचानक पिस्तूल काढली अन् पुढे जे घडलं…

पुणे : शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पबजी खेळताना मित्रानेच मित्राला गोळी मारल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी...

Read moreDetails

कदमवाकवस्तीत एकाच दिवशी चार लॅपटॉप चोरीच्या घटना; चोरट्याकडून 2 लाख 14 हजारांचा मुद्देमाल लंपास…

लोणी काळभोर : विद्यार्थ्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून रुमधील चार लॅपटॉप व मोबाईल चोरून...

Read moreDetails

वेळू येथे महसूल सप्ताहानिमित्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ; १०३ लाभार्थ्यांना थेट सेवा…

महेंद्र शिंदे खेड शिवापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होत असलेल्या "महसूल सप्ताहा" अंतर्गत...

Read moreDetails

उरुळी कांचन येथे शेतकऱ्याच्या प्रसंगावधनामुळे फसला तरुणीवरील बलात्काराचा प्रसंग; पोलिसांच्या सतर्कतेने पिडीत तरुणी नातेवाईकांच्या स्वाधीन

उरुळी कांचन, (पुणे) : येथील शेतकऱ्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे नराधमाच्या तावडीत सापडलेल्या एका परप्रांतीय तरुणीची सुटका झाली आहे. तरुणीवर अत्याचार करण्याचा...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील तिघांना ड्रग्स प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्याकडून अटक; 1 कोटी 52 लाखांचे ड्रग्स जप्त

पुणे : कुरकुंभ ड्रग्स प्रकरणात आता वेगवेगळे वळण येत आहे. पुणे जिल्ह्यातील तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1...

Read moreDetails

पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ बिवरी ते अष्टापूर गावादरम्यान असलेल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाला कधी जाग येणार?; संतप्त ग्रामस्थांचा सवाल

उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ते बिवरी - अष्टापूर गावादरम्यान असलेला कोरेगाव मूळ हद्दीतील मुळा मुठा नदीवरील पूल...

Read moreDetails

पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत होणार मोठे बदल? प्रत्येक मंडळासोबत एकच ढोलपथक…

पुण्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमची तयारी सुरु झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असताना सर्वत्र याची जय्यत तयारी पाहायला...

Read moreDetails
Page 449 of 2554 1 448 449 450 2,554

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!