पुणे

नेपाळमध्ये विमान कोसळले ; आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू…!

काठमांडू : नेपाळमध्ये यति एअरलाइन्सचे एटीआर ७२ विमान हे प्रवासी विमान आज रविवारी (ता.१५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोखरा (जि....

Read moreDetails

लग्नाचे आमिष दाखवून ”त्या क्षणांचे” फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल ; येरवडा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…!

पुणे : लग्न न करण्याची धमकी देऊन तरुणीबरोबर बळजबरीने शारीरीक संबंध ठेऊन त्यानंतर या संबंधांचे फोटो व व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल...

Read moreDetails

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट ; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली, पुण्यातील कार्यक्रमात एकच खळबळ..!

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचं वेळीच लक्षात आल्याने ही...

Read moreDetails

विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर येथील तेजस आबनावे याच्यावर गुन्हा दाखल…!

हडपसर : विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस नुकतीच आली आहे. याप्रकरणी...

Read moreDetails

फायनान्स कंपन्यांकडून जनतेची होणारी लूट थांबवा, कारवाई न झाल्यास उपोषण करणार – भाजपच्या महिला आघाडी चिटणीस छाया पाटील यांचा इशारा..!

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील फायनान्स कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करत मालमत्ता जप्तीचे आदेश मिळवत आहेत, अश्या...

Read moreDetails

मुंढावा येथील कुटुंबाचे आत्महत्या प्रकरण! इंजीनिअर मुलानेच जेवणात विष कालवून उचलले टोकाचे पाऊल…!

पुणे : शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील मुंढावा भागात...

Read moreDetails

पुणे शहरातील विविध विकास कामांना तब्बल २ हजार कोटी रुपयांची मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटरसह विविध विकास कामांच्या प्रस्तावांना २ हजार...

Read moreDetails

???????????????? ????????????: सोशल मीडियाद्वारे करा तक्रार.! डायल 112 मध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही समावेश, ‘असा’ होणार फायदा..!

पुणे : पोलिस मदत आणि तक्रारींसाठी ‘डायल ११२’ या प्रणालीत आता सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आले आहे....

Read moreDetails

BIG BREAKING : खेडचा शिवराज राक्षे बनला महाराष्ट्र केसरी, शिवराजने महेंद्र गायकवाड याला दाखवलं पहिल्या दोन मिनिटात अस्मान.!

पुणे : पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला...

Read moreDetails

उद्याच्या मकरसंक्रातीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या …!

पुणे : नववर्षातील सर्वात महत्वाचा आणि प्रथम सण म्हणजे मकरसंक्रांत होय. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा...

Read moreDetails
Page 2485 of 2549 1 2,484 2,485 2,486 2,549

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!