Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महानगरपालिकेकडून क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत कुत्र्यांसाठी आता ‘फिडिंग स्पॉट’…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 11:59

पुणे : पुणे महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ‘फिडिंग स्पॉट’ तयार केले जाणार आहेत. पुणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, भटक्या कुत्र्यांचे बेकायदेशी स्थलांतर दंडनीय गुन्हा आहे.

कुत्रे, मांजरांना कोणतीही व्यक्ती, संस्था, समिती परिसरातून हाकलून लावू शकत नाही. मात्र, नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागू नये, यासाठी प्राणिप्रेमींनी ठरवून दिलेल्या फिडिंग स्पॉटवरच खाऊ घालावे, अशी मार्गदर्शक तत्त्वे, जागा लवकरच ठरवून दिल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तसेच भटक्या कुत्र्यांसाठी फिडिंग स्पॉट तयार करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने संबंधित विभाग, संस्था आणि व्यक्तींची बैठक घेतली जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनाही याबाबतच्या सूचना दिल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, सोसायट्या, निवासी संकुलांच्या परिसरात त्यांच्या मान्यतेने फिडिंग स्पॉट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यादृष्टीने अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया, पशुसंवर्धन आणि वैद्यकीय विभाग, महापालिका आरोग्य विभाग, क्षेत्रीय कार्यालये, सोसायट्या आदींची बैठक घेतली जाणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

येरवडा पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या दुर्गा मावशी...! सहाय्यक पोलीस निरीक्षक ननावरे यांची पोस्ट व्हायरल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.