Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बायको लायकीची नाही, तिचं लफडं! तिनं मला कधीही शारीरिक आणि…’, तरुणीसोबत आयुष्य संपवणाऱ्या तलाठ्याची धक्कादायक सुसाईड नोट आली समोर; वाचा सविस्तर

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 24 June 2025, 15:54

जुन्नर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे  40 वर्षीय तलाठी आणि  20 वर्षांची एक महाविद्यालयीन तरुणी मृतावस्थेत आढळले आहेत.  1200 फूट दरीत हे मृतदेह आढळले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात लावलेली कार आणि त्याच परिसरात चपला आढळून आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40 वर्ष) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असे मृतावस्थेत आढळलेल्या दोघांची नावे आहेत. मयत रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. तर रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. याबाबतची एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. यामध्ये पारधी यांनी आत्महत्या का केली, याचा खुलासा केला आहे. सुसाईड नोटमाध्ये त्यांनी आपल्या पत्नीसह तिच्या घरच्यांवर गंभीर आरोपही केले आहेत.

म्हणून जगण्याची इच्छा नाही

पारधी यांनी मृत्यूअगोदर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिच्या चुलत बहिणी, त्यांचे पती एकूण  11 जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी मानसिक त्रास दिल्यामुळे आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी पत्नी लायकीची नाही. ती घरातील सर्व बाबी फोन करून इतरांना सांगते. आपण किती चांगलं आणि नवरा कसा वाईट आहे, असं नातेवाईकांना सांगून तिने माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली. मी हे  8 वर्षे सगळं सहन केलं. असं त्यांनी या सुसाईड नोट मध्ये लिहिलं आहे.

पत्नीचे तिच्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध

आपल्या पत्नीचे तिच्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही, असा आरोप चिठ्ठीत त्यांनी केला आहे. तसेच पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी माझ्या केलेल्या बदनामीमुळे आता जगण्याची इच्छा नाही. माझ्या मृत्यूला हे सर्वजण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असंही रामचंद्र पारधी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आई वडील, बहीण-भाऊ आणि मुलांची माफी देखील मागितली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

अमेरिकेचे बी-2 स्टेल्थ बॉम्बर किती घातक? ज्याच्या 'बंकर बस्टर'ने ईरानला हादरवलं! वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.