Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून 6 हून अधिक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक; तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात चार जण रिंगणात

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 November 2025, 19:26
Loni Kalbhor: More than 6 candidates are willing to contest the elections from Loni Kalbhor Zilla Parishad group; while four people are in the fray from Kadamwakvasti Panchayat Samiti group

Pune Prime News

लोणी काळभोर: ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या (Loni Kalbhor) जाणाऱ्या जिल्हा परिषद व त्या अंतर्गत (Pune News) येणाऱ्या पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत होऊन एक महिन्यांचा कार्यकाल लोटला आहे. परंतु, निवडणूक आयोगाकडून अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र पुणे जिल्ह्यात गावकी भावकीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेला लोणी काळभोर जिल्हा परिषद गट व कदमवाकवस्ती पंचायत समिती गण यंदा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या गटातून 6 हून अधिक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर कदमवाकवस्ती गणातून चार उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे.

 

आरक्षण सोडत झाल्यानंतर लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर उमेदवारांनी पक्षश्रेष्टींशी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही पक्षाने अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. परंतु, लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून सोनम ज्ञानेश्वर नामुगडे, शीतल सुजित कांबळे, अनिता सुर्यकांत गवळी, सिंपल गणेश कांबळे, पूनम बाबुराव गायकवाड (काळभोर), कलावती अश्रुबा धेले हे सध्यातरी 6 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

कदमवाकवस्ती पंचायत समिती गण हा अनुसूचित जातीतील पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणातून प्रकाश नारायण भिसे,अमोल टेकाळे, कुमार जोगदंड व राकेश लोंढे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सद्यातरी इच्छुकांचा वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. सर्व जण आपआपल्यापरीने मतदारांपर्यंत पोचून चाचपणी करीत आहेत.

दरम्यान, लोणी काळभोर येथील राजकीय दिग्गज पुढारी अजूनही शांत असल्याचे दिसून येत आहे. अजूनपर्यंत त्यांनी कुणाच्याही उमेदवारीबद्दल सुतोवाच केले नाही. आणि कोणालाही पाठींबादेखील दिला नाही. परंतु, या पुढाऱ्यांची भूमिका नेमकी गुलदस्त्यात असल्याने ऐनवेळी सध्या इच्छुक असणाऱ्यांच्या व्यतिरिक्त दुसराच उमेदवार समोर येऊ शकतो. सद्यातरी कुणीही आपली ठाम भूमिका स्पष्ठ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परंतु, आपले पत्ते वेळ आल्यावर खोलू? असे काही राजकीय नेत्यांनी सांगितले आहे.

लोणी काळभोर पंचायत समिती गणातून उमेदवारांची नावे अजून गुलदस्त्यात

हवेली पंचायत समितीच्या लोणी काळभोर गणाचे आरक्षण हे इतर मागास वर्गीय महिलेसाठी राखीव आहे. लोणी काळभोर येथील दोन मोठ्या राजकीय गटांमध्ये सध्या या जागेसंदर्भात चर्चा चालू आहे. आपल्या गटातील कुठल्या उमेदवाराला पंचायत समितीची उमेदवारी द्यायची आणि कुणाच्या हातात ग्रामपंचायतीच्या चाव्या द्यायच्या. यावरून दोन्ही गटात खलबत चालू आहे. त्यामुळे या गणातील उमेदवारांची नावे अजूनही गुलदस्त्यात आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Next Post
indapur news

indapur news : अकोले सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानदेव दराडे यांनी बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.