Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : दहावीच्या परीक्षेत इंग्लिश मेडीअम स्कूलची प्रिया सातपुते प्रथम; लोणी काळभोर येथील विद्यालयाने सलग ५ वर्ष १०० टक्के निकाल लावण्याची जपली परंपरा :

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 June 2023, 12:01

विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मेडीअम स्कूलचा (इंग्रजी माध्यम) सलग ५ वर्ष १०० टक्के निकाल लावण्याची परंपरा जपत यंदाही इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्या पोर्णिमा शेवाळे यांनी दिली आहे. (Priya Satpute of English Medium School stood first in class 10 examination; The school at Loni Kalbhor has maintained the tradition of getting 100% results for 5 consecutive years)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस (Loni Kalbhor) ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.

या परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थी प्रिया गंगाधर सातपुते हिने ९२.४०  टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. राज अमोल कन्हेरे याने ९२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर विवेक मनोज काळभोर याने ९०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. (Loni Kalbhor) तर भानुदास दयानंद शर्मा याने ८८.८० टक्के व अथर्व भारत मोरे याने ८७.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला आहे.

 

संस्थेच्या पदाधिका-यांनी केले विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन

दरम्यान, यशस्वी झालेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य सीताराम गवळी, प्राचार्या पोर्णिमा शेवाळे व पर्यवेक्षिका (Loni Kalbhor)  प्रा. विद्यावती शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor : एंजल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एस. एस. सी. परीक्षेत भरघोस यश

Loni Kalbhor : मांजरी खुर्द येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

Loni Kalbhor : थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा दमदार कमबॅक! पुणे, मुंबई, कोकणसह ‘या’ भागांत जोरदार सरी; हवामान विभागाचा अलर्ट

Monday, 27 July 2026, 8:11

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56
Next Post

Pune News : पुण्यात राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.