Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 June 2023, 12:17

Pune News  : पुणे: पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड – कापूरहोळ रस्त्यावरील नारायणपूर येथे राँग साईडने येणाऱ्या कारने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.(A car coming from the wrong side collides with a bike in Pune; two died on the spot)

शिवाजी पोमण (वय ४८) आणि भीमराव लक्ष्मण कांबळे (वय ६५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. याबाबत कृष्णा चंद्रकात पोमण यांनी फिर्याद दिली आहे.(Pune News )  शिवाजी पोमण हे नारायणपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत.

नारायणपूर ते सासवड मार्गावर झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साधारण ९ वाजता मौजे शेटेमळा सासवड गावच्या हद्दीत नारायणपुर ते सासवड रोडवर एर्टिगा क्रमांक एमएच १३ डीइ ५४६८ आणि दुचाकी क्रमांक एमएच १२ बीआर ९९६८ या दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. (Pune News )

 

या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघे शिवाजी पोमण आणि भीमराव कांबळे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्राव अधिक झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Pune News ) कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने आणि विरुद्ध दिशेने येत असल्याने हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या अपघातात दुचाकीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेनं मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : सलग चौथ्यांदा न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल

Pune News : पुण्यात स्वारगेट बस स्टँड परिसरात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार

Pune News : पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश; कचरावेचकांच्या कष्टाचा पहिला विजय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.