Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Bodies Election: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ? कोणाची ताकद किती? पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीमध्ये नवं समीकरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 November 2025, 15:11
Local Bodies Election: Will both nationalists come together in Pimpri-Chinchwad? Ajit Pawar's group will be the 'big brother' in seat sharing 'since it has a bigger strength'...

Photo-Social Media

पुणे: आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचं (Local Bodies Election) बिगुल वाजलं आहे. प्रत्येक पक्ष (Pune Election) आपापली रणनीती (Sharad Pawar) आखत असतांना आता (Ajit Pwar) पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चाना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधला आहे. आता शरद पवारांसोबत चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. पण जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कोण वरचढ ठरणार? आणि जागावाटप कसं होणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहाल यांनी स्पष्ट केलं कि ‘कोण मोठा भाऊ ठरणार आणि कोण छोटा हे महत्वाचं नाही, शेवटी शरद पवार हे अनुभवाने आणि वयाने मोठे आहेत, दोन्ही गट एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे’ महापालिकेपासून सर्व कामांमध्ये अजित पवार सक्रिय होते आणि तिकीट वाटपाचे अधिकारीसुद्धा त्यांच्याकडेच होते. दोन्ही गटात फूट पडली तेव्हा 34 नगरसेवक हे अजित पवारांसोबत राहिले आणि फक्त 2 हे नगरसेवक शरद पवारांकडे गेले. त्यामुळे अजित पवार गटाचं वजन स्पष्टपणे जास्त आहे. मात्र हा घरातला प्रश्न आहे आणि अंतिम निर्णय दोन्ही नेतेच घेतील,” असं योगेश बहल यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, “अजित पवारांचा संपर्क कायम आहे. 1992 पासून 2017 पर्यंत त्यांनीच पक्षाचं सर्व पाहिलं आहे. त्यामुळे आता जागावाटपाच्या वेळी आमच्याकडून जास्त मागणी होईल. कोणत्या पक्षासोबत जायचं, हा निर्णय घेणं अजितदादांचा अधिकार आहे.”

तर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, “पिंपरी चिंचवड हे शरद पवारांच्या विचारांचं शहर आहे. इथलं साडेचार लाखांहून अधिक मतदारसंघ त्यांच्या विचारांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे आम्हीच मोठ्या भावाची भूमिका घ्यायला हवी. महाविकास आघाडीमध्ये आम्ही एक पाऊल मागे राहू, पण लोकांची पसंती आमच्याकडे आहे. 2017 मध्ये जे नगरसेवक निवडून आले, ते शरद पवारांच्या नावावर आले होते.”

सध्या दोन्ही गटांपैकी अजित पवार गटाचं पाठबळ जास्त असल्याचे चित्र आहे. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे 36 नगरसेवक होते, त्यापैकी 34 अजित पवारांकडे राहिले. आता आगामी निवडणुकीत या दोन्ही गटांची एकजूट झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीमध्ये नवं समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

केस पांढरे होण्याचं मुख्य कारण 'पित्त', हे उपाय केल्यास लगेच जाणवेल फरक; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.