Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : जुन्नर तालुक्याच्या ऐतिहासिक दस्तावेजामध्ये ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ काव्यसंग्रहाची भर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 September 2023, 16:25

राजेंद्रकुमार शेळके

Junnar News : जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या ऐतिहासिक दस्तावेजामध्ये ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची भर पडली. याचबरोबर ‘शेतीचे अभंग’ व ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आळे येथे झाले.

आळे येथे काव्यसंग्रहाचे प्रकाशन

जुन्नर तालुक्याला प्राचीन वारसा लाभला आहे. त्यामध्ये नाणेघाटाच्या २२०० वर्षांच्या सातवाहनकालीन ब्राह्मी भाषेचा अभिजात मराठी भाषेचा पुरावा यासह जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी, ऐतिहासिक गडकोट, सांस्कृतिक, भौगोलिक, कला, आध्यात्मिक, साहित्यिक, पुरातत्व नोंदीसह वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा मागोवा घेत जुन्नर जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या १६७ कवींच्या कविता समाविष्ट असणाऱ्या एकमेवाद्वितीय ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे लोकार्पण उत्साहात झाले.

 

याचवेळी १०२ कवींच्या अभंगरचना असणारा ‘शेतीचे अभंग’ तसेच पाटबंधारे खात्यातील संवेदनशील निवृत्त अभियंता, साहित्यातील नवकवींना प्रोत्साहन देत स्वानुभवातून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या व्यथा, विस्थापितांचे दु:ख आणि दुसरीकडे लाभार्थ्यांची शेती हिरवीगार झाल्याने आर्थिक व जीवनशैलीत झालेला बदल या दोन्हींच्या वास्तवतेतून मांडलेला (Junnar News) ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आळेफाटा येथील अगत्य बॅंक्वेट हाॅल येथे झाले. याप्रसंगी स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या आगामी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरणही करण्यात आले.

जुन्नर तालुक्याच्या साहित्यात रूची व जाण असणारे व्यासंगी माजी आमदार दिलीप ढमढेरे, ग्रामीण कथाकार ज्यांचे जवळपास २०० कथासंग्रह, कादंबरी प्रकाशित आहेत असे पिंपळवंडीचे सुपूत्र प्राचार्य द. स. काकडे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आणि साहित्यिक भास्कर हांडे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व बोटा येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे जनक प्रा. मा. रा‌. लामखडे, (Junnar News) जुन्नर तालुक्यातील कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक कृषीभूषण अनिल मेहेर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी व साहित्य पत्रिकेचे संपादक पुरूषोत्तम काळे या वेळी उपस्थित होते.

शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडीचे संस्थापक तसेच कवितासंग्रहाचे मुख्य संपादक व ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या कवितासंग्रहाचे निर्माते इंजिनिअर शिवाजीराव चाळक, इतिहास संशोधक प्रा. लहू गायकवाड‌, स्तंभलेखक संजय नलावडे, (Junnar News) पुण्यातील यशोदीप पब्लिकेशन्सच्या प्रा. रुपाली अवचरे, विजय लोंढे या तिन्ही पुस्तकांचे संपादक, सहसंपादकांच्या हस्ते तर मान्यवर ग्रामस्थ, कवी, लेखक, रसिक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात हा प्रकाशन सोहळा पार पडला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Junnar News : संशोधन व विकास व्यवस्थापनात बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी; डॉ. बसवराज पाटील यांचे मत

Junnar News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके बनले हजारो बहिणींचे भाऊराया…

Junnar News : राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत ओझरची साजिरी वाळूंज करणार महाराष्ट्राचे नेतृत्व; विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते सन्मान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Yavat News : जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.